News

Photo Gallery

जनप्रतिनिधींचा  दरबार

जनप्रतिनिधींचा दरबार

एमएमआरडीए बांधणार आठ नवे उड्डाणपूल ऐरोली- कल्याणला जोडणारा नवा भुयारीमार्ग   सिडकोतर्फे उर्वरित सुविधा भूखंडांचे पालिकेला लवकरच होणार हस्तांतरण   नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील महत्वाच्या नागरी समस्या व विकासकामांच्या अनुषंगाने पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचा आज वाशी येथे विशेष जनप्रतिनिधी दरबार यशस्वीपणे पार पडला. या जनप्रतिनिधींच्या दरबारात शासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. एनएमआरडीएचे आयुक्त यु.पी. एस मदान...

सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा

सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या पुढाकाराने ‘पंचरत्न’ मधील सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा नवी मुंबई प्रतिनिधी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या पुढाकारामुळे नेरूळच्या पंचरत्न सोसायटीमधील गस सिलिंडर बाधित कुटुंबांना सिडकोने त्यांच्या उलवे येथील उन्नती या गृहनिर्माण प्रकल्पात निवारा देण्याचे मान्य केले आहे. गुरुवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या जनप्रतीनिधींच्या विशेष दरबारात नाईक यांनी हा विषयउपस्थित करून या इमारतीमधील...

ऐरोलीत इको वॉक जॉगिंग पार्क

ऐरोलीत इको वॉक जॉगिंग पार्क

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवद्गार – आ. संदीप नाईक यांच्या आमदार निधीला अभिनव उपक्रम नवी मुंबई | प्रतिनिधी ऐरोली येथील लोकप्रतिनिधी, सुज्ञ नागरिक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी आ. संदीप नाईक यांच्याकडे सुंदर असे पर्यावरणाला समर्पक असे  इको वॉक जॉगिंग पार्क उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपल्या आमदार विकास निधी अंतर्गत या ठिकाणी नागरिकांच्या करिता जॉगिंग ट्रेकरुपी नंदनवन...

मिनी इनडोअर स्टेडीयमचे लोकार्पण

मिनी इनडोअर स्टेडीयमचे लोकार्पण

केंद्रीय कृषीमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते ढोकाळीतील आंतरराष्ट्रीय मिनी इनडोअर स्टेडिअमचे आज लोकार्पण रुणवाल गार्डन येथील तरुण तलावाचे भूमिपूजन    नवी मुंबई प्रतिनिधी खा. डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या खासदार विकास निधीतून आणि ठामपाच्या निधीतून ढोकाळी येथे ठाण्यातले पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिनी इनडोअर स्टेडियम साकारले आहे. ठाणे शहरासाठी भुषनावह असलेल्या या स्टेडियमचे उद्घाटन उद्या ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळ ५.३०...

मेट्रो रेल्वेसाठी कार्यवाही करा

मेट्रो रेल्वेसाठी कार्यवाही करा

ठाण्यात मेट्रो रेल्वे ;  तातडीने कार्यवाही करा   पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश   मुंबई | प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो रेल्वे सुरु करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आज संबंधितांना विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीस ठाण्यातील आमदार तसेच आ. गणपत गायकवाड, कामगार नेते अशोक पोहेकर आदी...

जल्लोषाच्या मांज्याला आनंदाचे पतंग !

जल्लोषाच्या मांज्याला आनंदाचे पतंग !

‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी   नवी मुंबई | प्रतिनिधी ‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन...

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’ चा शुभारंभ ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची माहिती; ठाणे जिल्ह्यात योजनेचे १० लाख लाभार्थी नवी मुंबई | प्रतिनिधी भूक आणि कुपोषण निर्मूलनाचे उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ मंजूर केले. महाराष्ट्र राज्यस्तरावर ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ कार्यान्वित करण्याचा शुभारंभ,...

ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी

ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी

ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी     मुंबई | प्रतिनिधी   मंत्रालयात आज झालेल्या २०१४ -२०१५ च्या ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय  सर्वसाधारण  बैठकीत पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मागणी केल्याने जिल्यातील विविध विकासकामांसाठी अतिरिक्त निधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक  पार पडली. यामध्ये ८४ कोटी ३० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी  देण्याबाबत अर्थमंत्री...

वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार

वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार

वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार   पालकमंत्री ना.गणेश नाईक यांचा निर्धार पहिल्या प्रभाग बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद   निवेदनांवर कार्यवाहीचा आढावा प्रभाग बैठकीत प्रभागातील रहिवाशांनी त्यांच्या समस्यांची निवेदने बैठकस्थळी ठेवण्यात आलेल्या तक्रारपेटीत टाकली. हि निवेदने संबंधित विभागाला पाठविण्यात येणार आहेत. निवेदनकर्त्या व्यक्तीने दिलेल्या निवेदनांवर काय कार्यवाही झाली याचा आढावा जनता दरबारात घेण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube