Green Hope
ग्रीन होप :
१९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
“ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात.
शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक मलप्रक्रिया केंद्रे, शास्त्रोक्त जमीन भरणा पद्धतीवर आधारीत कच-यापासून खतनिर्मिती व इंधननिर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प – असे जागतिक स्वरावर नावाजले गेलेले प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने राबविले आहेत.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
Green Hope :
“Green Hope”, an NGO (Non Governmental Organization) established in October, 2007 with the inspiration of honorable Min. Ganeshji Naik and under the guidance of respected M.L.A. Shri Sandeepji Naik. Following a single minded purpose of dealing and solving the upcoming issues in and around Navi Mumbai. Involved in environment related issues and helping the people by working with and for them. The Group has successfully executed activities like “Two Lakh Tree Plantation Drive Activities – 2009” and ”One Lakh Tree Plantation Drive Activities 2008” by planting over three lakh plants in and around Navi Mumbai. Green Hope is also involved in empowering men involved in substance abuse and the criminal justice system to reform their lives, reunite with their families and rebuild their communities. It’s also involved in residential, day and outpatient treatment services; it’s active participation in local and statewide policy and advocacy efforts that address the specific needs of men in prison.
- Green Hope has made big contribution for environmental conservation and protection.
- Planted One Lakh trees in 2008. survival rate achieved 80%
- Two Lakh trees plantation drive in July 2009.
- 40,000 Friends of Treees participated spontaneously.
- Pleasant Picture of national integration through participation by people of all religions.
- Planned and Time-bound programme for ensuring survival of Trees.
- Encouraged friends of trees by awarding big cash prizes to those who did excellent work to ensure survival of trees.
- Planted mangroves on a large scale along the Navi Mumbai coastline.
- Tree plantation drive undertaken in gaothan, residential and industrial areas.
- Green Hope Projects-promoting waterways tourism, encouraging celebration of Pollution-free festivals, various competation for students on environment related
सिडको निवेदन
नवी मुंबई शहरातील गावठाण व गावठानाभोवती बांधलेल्या बांधकामांसाठी समूहविकास पद्धतीने नागरीपुनर्निर्माण योजनेअंतर्गत विकास करणे या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी करावयाचे निवेदन सिडकोने शासनामार्फत ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावातील खाजगी जमिनीचे संपादन करून नवी मुंबई या नावाने शहराचा विकास केला आहे. सदर जमीन संपादन करताना ९५ गावातील कोणत्याही गावठाण क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले नाही. नवी मुंबई अधिसूचित क्षेत्राच्या हद्दीत गावठाणाभोवती भूसंपादित क्षेत्रावर तसेच भूसंपादनासाठी अधिसूचित क्षेत्रावर प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या वाढीव गरजेनुसार जवळपास २० हजार बांधकामे केलेली आहेत. प्रकल्पग्रस्तांनी वरीलप्रमाणे बांधलेली घरे नियमित करावीत याबाबत प्रकल्पग्रस्त सातत्याने गेली कित्येक...
कोकण पर्यटन म्हणून विकसित होत आहे
कोकण विकास मराठा सेवा संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात कोकणातील माणूस हा बाहेरून फणसासारखा काटेरी असला तरी आतून मात्र तो रसाळ असतो. त्यामुळेच कोकणी माणसाची विचारधारा आणि कर्तृत्व ओळखले जाते. आजवर विकसित असणारा कोकण आता पर्यटनातून पुढे येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी कोकण विकास मराठा सेवा संघाच्या आयोजित स्नेहसंमेलनाप्रसंगी केले. कोकणाच्या विकासासाठी आपण यथोचित सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण विकास मराठा सेवा संघाचे २३ वे वार्षिक स्नेहसंमेलन व कोकण विकास मराठा सेवा संघाचा कोकण भूषण पुरस्कार सोहळा ऐरोली येथील हेगडे भवन सभागृहात काल बुधवारी संपन्न झाला....
आंतरधर्मीय संवाद परिषद
आंतरराष्ट्रीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे प्रतिपादन आंतरधर्मीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळून त्याचबरोबर सदभावनाही वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये आयोजित आंतरधर्मीय संवाद परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हि परिषद नवी मुंबईच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ गुरुद्वाराने आयोजित केली. त्यावेळी पालकमंत्री ना. गणेश नाईक हे उपस्थित होते. राज्यपाल के. शंकरनारायणन पुढे म्हणाले की,महाराष्ट्र आणि पंजाब राज्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. दोन्ही राज्यांना देशभक्तीची आणि समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. गुरुनानकजी यांनी सांगितलेला समतेचा,...
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. नवी मुंबईच्या विविध प्रश्नांसंबंधी विधान भवनातील ना. गणेश नाईक यांच्या दालनात बैठक काल आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी, एमएसआयडीसी तसेच पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. नवी मुंबईतील गावठाणांचा महानगर पालिकेमार्फत समूह विकासाच्या माध्यमातून पुनर्विकास करणे,...
एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक
जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख रुपये मिळणार असून उर्वरित रक्कम जीपीएफ फंडमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आजच्या नेरूळ येथील आगरी- कोळी भवनातील आयोजित जनता दरबारात एनएमएमटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. एनएमएमटी कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारा २८ कोटींचा फरक या कर्मचाऱ्यांना देण्यात आला नव्हता. या सहाव्या वेतनाचा ...
क्लस्टर विकास योजना
संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी क्लस्टर विकास योजना पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची मागणी – क्लस्टरचा निर्णय हा सर्व सामान्यांच्या हिताचा सात महानगरपालिकांचा समावेश असणारा ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. काल राज्य शासनाने विधी मंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाथ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली. त्यामुळे नवी मुंबईतील गावठाणांच्या घरांच्या पुर्नविकासाचा प्रश्न तर ठाण्यातील मोडकळीस धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटला आहे. मात्र ही योजना संपुर्ण ठाणे जिल्ह्यासाठी लागू करावी, अशी मंगणी पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी केली आहे. येत्या ७ ते ८...
पायलट प्रोजेक्ट
ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतील एकत्रित नियोजन व विकास पथदर्शी प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टचा आज सीबीडी येथे शुभारंभ नवी मुंबईला धर्तीवर आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त करून देण्याचा ध्यास घेऊन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जनमानसाचा अंदाज घेत व्यापक ‘ ग्लोबल व्हिजन ‘ नजरेसमोर ठेवले असून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा प्रत्यक्ष साकारणारा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. या एकत्रित नियोजन व विकास पथदर्शी प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ उद्या बुधवार दि . २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सेक्टर १५ सीबीडी – बेलापूर येथे मारुती पेरेडाईज सोसायटीजवळील प्रोमोनेडजवळील ठिकाणी पार पडणार...
मेगा जॉब फेअर २०१४
‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ २३८७ उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. पालकमंत्री ना....
पालिका मुख्यालयाचे उद्घाटन
देशातील पहिल्या पालिका हरित मुख्यालयाचे मंगळवारी उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते सीबीडी सेक्टर १५ येथे पाम बीच जंक्शनलगत, भूखंड क्रमांक १, किल्ले गावठाणजवळ नवी मुंबई महापालिकेचे आधुनिक आणि देशातील पहिले पर्यावरणपूरक मुख्यालय साकारले आहे. या मुख्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या नेत्रदीपक समारंभास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री नामदार सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे...
झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर
क्लस्टर विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती तुर्भे येथील प्रभाग बैठकीला हजारोंची उपस्थिती नवी मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोफत हक्काचे घर मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ‘ पालकमंत्री आपल्या प्रभागात ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून तुर्भे येथील नागरिकांशी सुसंवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली. तसेच अवघ्या ८ ते १० दिवसात क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय घोषित होईल, असेही ते म्हणाले. तुर्भे येथील प्रभाग ४३, ५७ ,आणि ५८ च्या नागरिकांशी पालकमंत्री नामदार नाईक यांनी संवाद...