Blog

Press_Release
t_0031नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या मोफत दाखल ….
imagesपालकमंत्री नामदार गणेश.

Pages: 1 2

MLA Ganesh Naik Performed Inauguration of Free FACC Service for Navi Mumbai

Posted by on 9-09-14 in News | 0 comments

MLA Ganesh Naik Performed Inauguration of Free FACC Service for Navi Mumbai

I dedicate two FACC for Thane Belapur Road and Palm Beach Road. These FACCs are “Floating Advanced Casualty Complex” that have all facilities to immediately attend to accident victims and even perform operations to save lives. As much as I appreciate the initiative of NMMC, I pray that there are no accidents and no one has to use this service...

read more

LBT for Navi Mumbaikars has been reduced by 0.5% from the 2%

Posted by on 9-09-14 in News | 0 comments

LBT for Navi Mumbaikars has been reduced by 0.5% from the 2%

    It gives me a great pleasure to announce that LBT for Navi Mumbaikars has been reduced by 0.5% from the 2% so now the citizens will have to pay 1.5% LBT.This proposal has been passed in this week’s NMMC General body meet.I am hopeful that this decision would give relief to the citizens in a big way during this time of price rise & inflation. Back To...

read more

The issue related dilapidated CIDCO Homes, SRA Scheme and Homes of PAPs has been resolved.

Posted by on 9-09-14 in News | 0 comments

The issue related dilapidated CIDCO Homes, SRA Scheme and Homes of PAPs has been resolved.

  I am happy that the issue I was following up since 2007 as a Minister has been resolved. Now lakhs of citizens living in dilapidated CIDCO homes can redevelop their homes, the poor living in slums will get free homes under SRA scheme and homes of PAPs will be regularized. All these crucial decisions were taken in a meeting with Hon’ Chief Minister Shri Prithviraj Chavan in a meeting held last evening. Back To...

read more

Bhumipujan of a multi purpose centre at Shiravane

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

Bhumipujan of a multi purpose centre at Shiravane

I am glad to have performed the bhumipujan of a multi purpose centre at Shiravane. The center will provide recreational facilities to the citizens of the area.    Back To News…....

read more

Surf for free at Koparkhairane & Vashi Station

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

Surf for free at Koparkhairane & Vashi Station

Good news for all commuters traveling and citizens working from Koperkhairane and Vashi Railway Stations. I have inaugurated free wi fi services early this morning at Vashi and Koperkhairane Railway Stations. From a hi fi city, Navi Mumbai has become a wi fi city ! Wi-Fi connectivity at two stations on the Trans-Harbour line, Vashi and Koparkhairane. Passengers will be able to access the free connectivity from 8am at Koparkhairane and from 8.30am at Vashi stations. GET CONNECTED Start the Wi-Fi on your mobile, laptop or tab. open the browser and type your mobile number, name and email address for registration of free Wi-Fi connectivity. After submitting these details, you will receive a text message on your registered mobile number, which will contain the password for free connectivity Using the password, get connected to the free network. ‘ENTIRE CITY TO GET FREE WI-FI SOON’     “The task has been assigned to Cyber Tech and W-Net Internet Pvt Ltd. The free Wi-Fi connectivity will prove beneficial for commuters, especially college students and entrepreneurs, who can easily access the internet using the free Wi-Fi facility at stations , my vision is to transform Navi Mumbai into a ‘smart city’ by providing the much-needed ‘free Wi-Fi connectivity’ for internet...

read more

डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे

  मार्गदर्शन मेळाव्याला सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिडकोची नवी यंत्रणा नवी मुंबईत सिडकोने विकासकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडांवरील इमारतींतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आणि रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या प्रक्रियेमुळे केवळ सहकारी संस्थांना नाही तर प्रत्यक्षात वास्तव्यास असणाऱ्या सदनिकाधारकांना आपला मालकी हक्क मिळेल. डीम्ड कन्व्हेयन्स विषयक समज गैरसमज यावर मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया उपस्थित होते. नागरिकांना लीज डीड करणे सोपे व्हावे तसेच नागरिकांसाठी डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेच्या माहितीसाठी एक खिडकी योजना, ई-मेलची आणि एसएमएसची देखील सुविधा लवकरच करणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी दिली. डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेकरिता सहकार खात्याला २ हजार रुपये, सदनिकेच्या चटई क्षेत्रानुसार स्टॅम्प ड्युटी आणि सिडकोच्या मोफा अधिनियमानुसार हस्तांतरण प्रक्रिया शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती भाटीया यांनी दिली.   Back To...

read more

Deemed Conveyence For Societies

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

Deemed Conveyence For Societies

All Navi Mumbaikars are cordially invited to an Interactive Information Dispersal Fair Tomorrow Thursday, 21st August, 2014 at 11.00 a.m. At Vishnudas Bhave Auditorium.Navi Mumbaikars will get all Legal & Technical Information about Deemed Conveyance ( Pertaining to Societies & Buildings Land Ownership ).   Back To...

read more

स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट

६८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात विविध नागरी कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ पार पडले. शहराच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत लोकप्रतिनिधींचे त्याच बरोबर पालिका अधिकाऱ्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. शहरात निर्माण झालेल्या नागरी सुविधांचे संवर्धन करणे हि आपल्या सर्वांचे नैतिक जबाबदारी असून नवी मुंबई शहराला अधिक गतिमान बनविण्यासाठी आपण यापुढे देखील प्रयत्नशील राहू.   ठाणे बेलापूर मार्गावरील सर्व्हिस रोड झाला सुरु ठाणे-बेलापूर हि जगातील मोठी औद्यागिक वसाहत म्हणून ओळखली जाते. ठाणे-बेलापूर हा राज्यातील एकमेव टोल मुक्त मार्ग आहे. भविष्यातील वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेता, या मार्गालगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हिरवाईने नटलेला सुंदर दुपदरी सर्व्हिस रोड साकारण्यात आला आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात ५० बसेस नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने अल्पावधीतच इतर महापालिकांच्या परिवहन सेवांना मागे टाकत विक्रम केला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आणखी ४० वातानुकुलीत व १० मिनी बसेस दाखल झाल्या आहेत. जेएनयुआरएमच्या माध्यमातून या बसेस दाखल झाल्या असून नवी मुंबईकरांना आता थेट विमानतळ, बोरिवलीला जाता येणार आहे.   Back To...

read more

बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा

बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन आता आरोग्य केंद्र स्वरुपात असलेल्या जीर्ण इमारतीच्या पूर्णत्वास अजून काही कालावधी जाणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी सुरु करण्यात येत असलेली बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणार आहे. इतर नागरी सुविधांप्रमाणेच आरोग्य सुविधेचाही विकास करण्यासाठी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महानगरपालिका रुग्णालये उभारत असून या ठिकाणी रोजगारासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशी सूचना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली. आजची नवी मुंबई ही पूर्वीची ठाणे बेलापूर पट्टी असून बेलापूर गावाला पूर्वापार महत्व आहे. येथील बाजारपेठ ही या पट्टीतील मुख्य बाजारपेठ होती व इतिहासकालीन व्यापारउदिमाचे गाव म्हणून बेलापूर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जिल्हा परिषद कालीन आरोग्य उपकेंद्र व नंतर आरोग्य केंद्र स्वरुपात असलेली जीर्ण इमारत नव्या सुंदर स्वरुपात महानगरपालिकेने उभी केली असून पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सज्ज होत आहे ही आनंदाची बाब आहे, बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी बेलापूर येथे व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर गाव येथील माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत सुरु करण्यात येत असलेल्या बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) सुविधा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ना. गणेश नाईक तसेच महापौर सागर नाईक, आमदार गणपत गायकवाड, उप महापौर अशोक गावडे, डॉ. संजीव गणेश नाईक , स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, अ प्रभाग समितीच्या अध्यक्ष शैला नाथ, ब प्रभाग समिती अध्यक्ष स्नेह पालकर, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रभाकर भोईर, फ प्रभाग समितीच्या सभापती स्वाती गुरखे, कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उप सभापती शिल्पा मोरे, नगरसेवक अमित पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवार, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, सह शहर अभियंता जी.व्ही.राव तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. महापौर सागर नाईक याप्रसंगी म्हणाले कि, अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजानंतर आरोग्य व शिक्षण या महत्वाच्या गरजा असून याकरिता महानगरपालिका कटिबद्ध आहे. यामुळेच नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहू नयेत यादृष्टीने बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे गुरुवार दिनांक. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. सेक्टर ३, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी) शुभारंभ नागरिकांचे आरोग्य हित जपनुकीच्या दृष्टीने संपन्न होत आहे.   Back To...

read more

सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो

पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडून गणेशोत्सव मंडळांचे कौतुक सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिकांसह क्रीडा शिष्यवृत्ती वितरण उत्साहात नवी मुंबई हे बंधुभाव जपणारे सांस्कृतिक शहर असून येथील नागरिक एकमेकांच्या उत्सवात आपुलकीच्या भावनेने सहभागी होत असतात. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून सहभागी होतात. अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो अशा शब्दात राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथील गणेशोत्सव मंडळांचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर मागील वर्षीचा नवी मुंबई महापौर सावजानिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा २०१३ चा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या नवी मुंबईकर खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. ना. गणेश नाईक यांनी यावेळी चांगले काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देणारा हा स्पर्धा उपक्रम सातत्याने सुरु ठेवल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक, उप महापौर अशोक गावडे, सभागृह नेते अनंत सुतार, सिडको संचालक तथा स्वीकृत नगरसेवक नामदेव भगत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपट्टू रघुनंदन गोखले, अ प्रभाग समितीच्या अध्यक्ष शैला नाथ, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष विनया मढवी, कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती शंकर मोरे व उप सभापती बाळकृष्ण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती गुरखे, आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उप सभापती शिल्पा मोरे, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर, क्रीडा विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाढ तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.  Back To News…....

read more
Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube