Activities

ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन

ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन मुंबई शहरास असलेल्या नजीकतेमुळे ठाणे शहरातील नागरी विकासावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून मुंबई शहरामध्ये काम करणारे अनेक लोक ठाणे शहरात वास्तव्य करत असल्याने ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या दशकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात घरांचा साठा उपलब्ध होत नसल्याने ठाणे शहरात निवाऱ्याच्या गंभीर प्रश्नामुळे लोक अनधिकृत, कमी दर्जाच्या इमारतींमध्ये...

क्लस्टर डेवेलोपमेंट

नवी मुंबई, ठाणेसाठी क्लस्टर मंजूर २०० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित होणार पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश   अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या...

सिडको निवेदन

नवी मुंबई शहरातील गावठाण व गावठानाभोवती बांधलेल्या बांधकामांसाठी समूहविकास पद्धतीने नागरीपुनर्निर्माण योजनेअंतर्गत विकास करणे या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी करावयाचे निवेदन   सिडकोने शासनामार्फत ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावातील खाजगी जमिनीचे संपादन करून नवी मुंबई या नावाने शहराचा विकास केला आहे. सदर जमीन संपादन करताना ९५ गावातील कोणत्याही गावठाण क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले नाही. नवी मुंबई अधिसूचित...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube