News
Photo Gallery
आंतरधर्मीय संवाद परिषद
आंतरराष्ट्रीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे प्रतिपादन आंतरधर्मीय संवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळून त्याचबरोबर सदभावनाही वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये आयोजित आंतरधर्मीय संवाद परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हि परिषद नवी मुंबईच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ गुरुद्वाराने आयोजित केली. त्यावेळी पालकमंत्री ना. गणेश नाईक हे उपस्थित होते....
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. नवी मुंबईच्या विविध प्रश्नांसंबंधी विधान भवनातील ना. गणेश नाईक यांच्या दालनात बैठक काल आयोजित...
एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक
जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख रुपये मिळणार असून उर्वरित रक्कम जीपीएफ फंडमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आजच्या नेरूळ येथील आगरी-...
क्लस्टर विकास योजना
संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी क्लस्टर विकास योजना पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची मागणी – क्लस्टरचा निर्णय हा सर्व सामान्यांच्या हिताचा सात महानगरपालिकांचा समावेश असणारा ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. काल राज्य शासनाने विधी मंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाथ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली. त्यामुळे नवी मुंबईतील गावठाणांच्या घरांच्या...
पायलट प्रोजेक्ट
ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतील एकत्रित नियोजन व विकास पथदर्शी प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टचा आज सीबीडी येथे शुभारंभ नवी मुंबईला धर्तीवर आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त करून देण्याचा ध्यास घेऊन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जनमानसाचा अंदाज घेत व्यापक ‘ ग्लोबल व्हिजन ‘ नजरेसमोर ठेवले असून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा प्रत्यक्ष साकारणारा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. या एकत्रित नियोजन...
मेगा जॉब फेअर २०१४
‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ २३८७ उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘...
पालिका मुख्यालयाचे उद्घाटन
देशातील पहिल्या पालिका हरित मुख्यालयाचे मंगळवारी उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते सीबीडी सेक्टर १५ येथे पाम बीच जंक्शनलगत, भूखंड क्रमांक १, किल्ले गावठाणजवळ नवी मुंबई महापालिकेचे आधुनिक आणि देशातील पहिले पर्यावरणपूरक मुख्यालय साकारले आहे. या मुख्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या नेत्रदीपक समारंभास...
झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर
क्लस्टर विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती तुर्भे येथील प्रभाग बैठकीला हजारोंची उपस्थिती नवी मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोफत हक्काचे घर मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ‘ पालकमंत्री आपल्या प्रभागात ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून तुर्भे येथील नागरिकांशी सुसंवाद साधताना त्यांनी हि...
पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच
नवी मुंबईच्या विकासाकरिता पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ उपक्रमात ना. गणेश नाईक यांचा विश्वास नवी मुंबई शहरात एकत्रित विकास योजना राबवल्यानंतरही नागरिकांच्या एका पैशाचीही वाढ होणार नसल्याची ग्वाही देतानाच शहर विकासाकरिता पुनर्बांधणीला आपण मंजुरी मिळवून देणारच असा ठाम विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथे दिला. पालकमंत्री प्रभागनिहाय बैठकांची मालिका सुरु असून त्याअंतर्गत आज ना. नाईक यांचा...