News
Photo Gallery
नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीयांकडून सन्मान
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षात अविरतपणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडल्या. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील ७ महानगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती करिता दूरदृष्टी विकासाचे नियोजन करत नवनवीन योजना राबविल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. २५...
पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत
पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत नगरसेविका रेखा म्हात्रे यांचा पाठपुरावा सफाई कामगारांना पगारवाढ तीन प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळावी, यासाठी स्थानिक नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे व प्रभाग क्रमांक ८९ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विनोद म्हात्रे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना...
धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करणार
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अभिवचन नवी मुंबईतील धनगर समाज प्रतिष्ठान आणि मल्हार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२ वी, पदवीधर तसेच एमपीएससी व युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि यशासाठी योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नेरूळ येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गणेश...
स्त्रीभृणहत्या रोखण्यात नवी मुंबईच्या नागरिकांची महत्वपूर्ण कामगिरी
जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवोद्गार नवी मुंबईच्या नागरिकांनी स्त्रीभृणहत्या रोखण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली म्हणूनच नवी मुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाल्याची भावना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केली. वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका, सिडको, पोलीस प्रशासनाचे अधिकारी वर्गासह नागरिक...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करा
पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची पालिका अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व घटकांना अंतिम मुदत पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर- १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या लोकाभिमुख आणि शहराला भूषणावह ठरणाऱ्या वास्तूची उभारणी करण्यात काही तांत्रिक बाबींमुळे विलंब होतो आहे, हि वस्तुस्थिती आहे. या भवनाचे काम करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांसह...
महामोर्चाने हादरली सिडको !
मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन होणार आणखी तीव्र प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार – आ. संदीप नाईक. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबईतील गाव – गावठाणातील प्रकल्पग्रस्त नागरिक , सिद्कोनिर्मित धोकादायक इमारतींमधून राहणारे रहिवासी, झोपडपट्टीवासीय, रेल्वे प्रकल्पग्रस्त नागरिक, माथाडी, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त, बीएमटीसी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आज सिडको महामंडळ आणि कोकण भवन कार्यालयावर महामोर्चा नेला. या...
वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे
वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे वर्तकनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना अखेर एमएमआरडीएच्या घरांमध्ये अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून येत्या मंगळवारी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्री ना. नाईक यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भेट घेऊन पोलिसांच्या घरांबाबत भेट घेऊन लक्ष...
शिळफाटा – महापे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश – नुकसान ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार नवी मुंबई महानगर पालिका परिक्षेत्रातील शिळफाटा ते महापे ( एमआयडीसी ) येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी वनखात्याच्या जमिनी बाबतचे सर्व अडसर दूर करून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्याचे निर्देश ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना....
कोकण पर्यटन म्हणून विकसित होत आहे
कोकण विकास मराठा सेवा संघाचे स्नेहसंमेलन उत्साहात कोकणातील माणूस हा बाहेरून फणसासारखा काटेरी असला तरी आतून मात्र तो रसाळ असतो. त्यामुळेच कोकणी माणसाची विचारधारा आणि कर्तृत्व ओळखले जाते. आजवर विकसित असणारा कोकण आता पर्यटनातून पुढे येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी कोकण विकास मराठा सेवा संघाच्या आयोजित स्नेहसंमेलनाप्रसंगी केले. कोकणाच्या विकासासाठी आपण यथोचित सहकार्य करणार असल्याचे...