News
Photo Gallery
सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो
पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडून गणेशोत्सव मंडळांचे कौतुक सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिकांसह क्रीडा शिष्यवृत्ती वितरण उत्साहात नवी मुंबई हे बंधुभाव जपणारे सांस्कृतिक शहर असून येथील नागरिक एकमेकांच्या उत्सवात आपुलकीच्या भावनेने सहभागी होत असतात. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून...
नागरिकांच्या सोयीकरिता नेरूळ माता बाल रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कार्यान्वित
रुग्णालय संख्या वाढ अभिनंदनीय – ना. गणेश नाईक नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन रुग्णालय संख्येत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय व त्याची केलेली अंमलबजावणी अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्याचे नवीन व नविकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. नेरूळ से. १५...
9,500 NMMC workers to be made permanent
9,500 NMMC workers to be made permanent – The general body of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) on Friday unanimously approved a resolution to employ around 9,500 contract workers working in its various departments on a permanant basis. “The contract workers in the city are provided facilities such as provident fund, bonus, gratuity on par with permanent staff. There...
महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करावी
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश नवी मुंबईकरांना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जीर्णावस्थेतील विद्युत पोल, उघड्या डीपी, खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याची महावितरणाने तात्काळ दाखल घेऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील, तसेच एमआयडीसी परिसरातील विद्युत विभागाच्या समस्यांची सोडवणूक करावी. त्यासाठी महावितरणाने आपली स्वतंत्र यंत्रणा अपडेट करावी, असे निर्देश पालकमंत्री...
नवी मुंबईकरांना मिळणार लवकरच २४ तास गॅस सेवा
आ. संदीप नाईक यांची मागणी लवकरच पूर्ण होणार महानगर गॅस कंपनीने आठ दिवसांत सर्व्हे करावा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे बैठकीत निर्देश नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने नवी मुंबईतील नागरिकांकरिता गॅस लाईन टाकून सुविधा देण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री...
पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश महापालिकेच्या आगामी महासभेत ठराव येणार सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या आणि विविध ठेकेदारांमार्फत पालिकेच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ९५०० विविध संवर्गातील कामगारांसाठी शुभवर्तमान असून या कामगारांना कायम करण्याचा ठराव पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार ८ ऑगस्ट २०१४ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण...
आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे आवाहन बोनकोडेतील पहिल्या महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ मागील केंद्रातील युपीए सरकारने तसेच राज्यातील विद्यमान आघाडी सरकारने लोकहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्यदायी योजना, युपीए सरकारची अन्नसुरक्षा योजना या सर्वसामान्यांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांतील राज्यातील आघाडी सरकारचे काम कौतुकास्पद असून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे...
कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबावी त्याच बरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम्ड कन्व्हेयन्सची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली होती. त्यासाठी डॉ. संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांच्या समवेत...
रमजान एकात्मतेची शिकवण देणारा सण
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन नवी मुंबई शहरात मुस्लिम, शीख, जैन आणि हिंदू समाज बांधव एक दिलाने वास्तव्यास आहेत. सर्वच समाज बांधव आपापल्या परीने धार्मिक सण साजरे करतात. मुस्लिम बांधवांनी नवी मुंबईला, समानतेची जोड दिली आहे. किंबहुना आपल्या भगवंताने दिलेला सामाजिक एकात्मतेचा संदेश समाजात रुजवीत रमजान सणाच्या इफ्तार पार्टीतून एकात्मतेची शिकवण दिली आहे, असे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री...