Events

मेगा जॉब फेअर २०१४

मेगा जॉब फेअर २०१४

‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ   २३८७  उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘...

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४

‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी   नवी मुंबई | प्रतिनिधी ‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन...

मॅरेथॉन २०१४

मॅरेथॉन २०१४

  नवी मुंबई धावली…! मॅरेथॉन २०१४ ला विक्रमी प्रतिसाद शशिकांत डांगे, हर्षली पस्पे खुल्या गटात विजेते नवी मुंबई प्रतिनिधी       नवी मुंबई क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या  मॅरेथॉन  स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. खेळाडूंसह सर्व स्तरातील आणि वयोगटातील ७ हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर या स्पर्धेत धावले आणि आपल्या सामाजिक जाणीवा घट्ट असल्याचे दाखवून दिले. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा...

Navi Mumbai Krida Sankul

Navi Mumbai Krida Sankul

  नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात...

Sarav Pariksha

Sarav Pariksha

  Navi Mumbai perhaps is the only city in the state where SSC boards students get to appear for mock board examinations conducted exactly on the lines of the boards conducted by the state. The initiative is becoming so popular with every passing year that 15000 students wrote the mock examinations this year. And the toppers were in for...

Dakhale Vatap

Dakhale Vatap

            The one day free camp organized on May 3, by Navi Mumbai Shikshan Sankul in association with the Thane Tahsildar office to issue various certificates that are required for admissions in colleges, for jobs and businesses and official work has the year too been a grand success. Around fifteen thousand residents reportedly benefitted...

Job Fair

Job Fair

The job fair was organized through the Navi Mumbai Ward Consultant Committee (employment, trade and industry) formed by State and Guardian minister Ganesh Naik under his Jeevandhara concept for the city. It was organized in association with ‘Manipal Global Education Services’   Irize employment-self employment centre. The job fair held at Hegade Bhavan in sector 15 fo Airoli was inaugurated...

Navi Mumbai Shikshan Sankul

Navi Mumbai Shikshan Sankul

  नवी  मुंबई  शिक्षण  संकुल : “नवी मुंबई शिक्षण संकुल” दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसारखीच “एस.एस.सी.सराव परीक्षा” आयोजित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास देते व गुणवंतांचे पारितोषिक देऊन कौतुक करते. विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड) ठाणे-बेलापूर पट्टीतील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळायलाच हवे यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे. त्यांच्या जबरदस्त आंदोलनापुढे सिडको नरमली....

Green Hope

Green Hope

ग्रीन  होप : १९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात. शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी”...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube