Posts by admin

डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे

डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे

  मार्गदर्शन मेळाव्याला सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिडकोची नवी यंत्रणा नवी मुंबईत सिडकोने विकासकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडांवरील इमारतींतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आणि रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या प्रक्रियेमुळे केवळ सहकारी संस्थांना नाही तर प्रत्यक्षात वास्तव्यास असणाऱ्या सदनिकाधारकांना आपला...

Deemed Conveyence For Societies

Deemed Conveyence For Societies

All Navi Mumbaikars are cordially invited to an Interactive Information Dispersal Fair Tomorrow Thursday, 21st August, 2014 at 11.00 a.m. At Vishnudas Bhave Auditorium.Navi Mumbaikars will get all Legal & Technical Information about Deemed Conveyance ( Pertaining to Societies & Buildings Land Ownership ).   Back To...

स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट

स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट

६८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात विविध नागरी कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ पार पडले. शहराच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत लोकप्रतिनिधींचे त्याच बरोबर पालिका अधिकाऱ्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. शहरात निर्माण झालेल्या नागरी सुविधांचे संवर्धन करणे हि आपल्या सर्वांचे नैतिक जबाबदारी असून नवी मुंबई शहराला अधिक गतिमान बनविण्यासाठी आपण यापुढे देखील प्रयत्नशील राहू.  ...

बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा

बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा

बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन आता आरोग्य केंद्र स्वरुपात असलेल्या जीर्ण इमारतीच्या पूर्णत्वास अजून काही कालावधी जाणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी सुरु करण्यात येत असलेली बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणार आहे. इतर नागरी सुविधांप्रमाणेच आरोग्य सुविधेचाही विकास करण्यासाठी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महानगरपालिका रुग्णालये उभारत असून या...

सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो

सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो

पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडून गणेशोत्सव मंडळांचे कौतुक सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिकांसह क्रीडा शिष्यवृत्ती वितरण उत्साहात नवी मुंबई हे बंधुभाव जपणारे सांस्कृतिक शहर असून येथील नागरिक एकमेकांच्या उत्सवात आपुलकीच्या भावनेने सहभागी होत असतात. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube