Green Hope
ग्रीन होप :
१९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
“ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात.
शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक मलप्रक्रिया केंद्रे, शास्त्रोक्त जमीन भरणा पद्धतीवर आधारीत कच-यापासून खतनिर्मिती व इंधननिर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प – असे जागतिक स्वरावर नावाजले गेलेले प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने राबविले आहेत.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
Green Hope :
“Green Hope”, an NGO (Non Governmental Organization) established in October, 2007 with the inspiration of honorable Min. Ganeshji Naik and under the guidance of respected M.L.A. Shri Sandeepji Naik. Following a single minded purpose of dealing and solving the upcoming issues in and around Navi Mumbai. Involved in environment related issues and helping the people by working with and for them. The Group has successfully executed activities like “Two Lakh Tree Plantation Drive Activities – 2009” and ”One Lakh Tree Plantation Drive Activities 2008” by planting over three lakh plants in and around Navi Mumbai. Green Hope is also involved in empowering men involved in substance abuse and the criminal justice system to reform their lives, reunite with their families and rebuild their communities. It’s also involved in residential, day and outpatient treatment services; it’s active participation in local and statewide policy and advocacy efforts that address the specific needs of men in prison.
- Green Hope has made big contribution for environmental conservation and protection.
- Planted One Lakh trees in 2008. survival rate achieved 80%
- Two Lakh trees plantation drive in July 2009.
- 40,000 Friends of Treees participated spontaneously.
- Pleasant Picture of national integration through participation by people of all religions.
- Planned and Time-bound programme for ensuring survival of Trees.
- Encouraged friends of trees by awarding big cash prizes to those who did excellent work to ensure survival of trees.
- Planted mangroves on a large scale along the Navi Mumbai coastline.
- Tree plantation drive undertaken in gaothan, residential and industrial areas.
- Green Hope Projects-promoting waterways tourism, encouraging celebration of Pollution-free festivals, various competation for students on environment related
MLA Ganesh Naik Performed Inauguration of Free FACC Service for Navi Mumbai
I dedicate two FACC for Thane Belapur Road and Palm Beach Road. These FACCs are “Floating Advanced Casualty Complex” that have all facilities to immediately attend to accident victims and even perform operations to save lives. As much as I appreciate the initiative of NMMC, I pray that there are no accidents and no one has to use this service...
LBT for Navi Mumbaikars has been reduced by 0.5% from the 2%
It gives me a great pleasure to announce that LBT for Navi Mumbaikars has been reduced by 0.5% from the 2% so now the citizens will have to pay 1.5% LBT.This proposal has been passed in this week’s NMMC General body meet.I am hopeful that this decision would give relief to the citizens in a big way during this time of price rise & inflation. Back To...
The issue related dilapidated CIDCO Homes, SRA Scheme and Homes of PAPs has been resolved.
I am happy that the issue I was following up since 2007 as a Minister has been resolved. Now lakhs of citizens living in dilapidated CIDCO homes can redevelop their homes, the poor living in slums will get free homes under SRA scheme and homes of PAPs will be regularized. All these crucial decisions were taken in a meeting with Hon’ Chief Minister Shri Prithviraj Chavan in a meeting held last evening. Back To...
Bhumipujan of a multi purpose centre at Shiravane
I am glad to have performed the bhumipujan of a multi purpose centre at Shiravane. The center will provide recreational facilities to the citizens of the area. Back To News…....
Surf for free at Koparkhairane & Vashi Station
Good news for all commuters traveling and citizens working from Koperkhairane and Vashi Railway Stations. I have inaugurated free wi fi services early this morning at Vashi and Koperkhairane Railway Stations. From a hi fi city, Navi Mumbai has become a wi fi city ! Wi-Fi connectivity at two stations on the Trans-Harbour line, Vashi and Koparkhairane. Passengers will be able to access the free connectivity from 8am at Koparkhairane and from 8.30am at Vashi stations. GET CONNECTED Start the Wi-Fi on your mobile, laptop or tab. open the...
डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे
मार्गदर्शन मेळाव्याला सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिडकोची नवी यंत्रणा नवी मुंबईत सिडकोने विकासकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडांवरील इमारतींतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आणि रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या प्रक्रियेमुळे केवळ सहकारी संस्थांना नाही तर प्रत्यक्षात वास्तव्यास असणाऱ्या सदनिकाधारकांना आपला मालकी हक्क मिळेल. डीम्ड कन्व्हेयन्स विषयक समज गैरसमज यावर मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया उपस्थित होते. नागरिकांना लीज डीड करणे सोपे व्हावे तसेच नागरिकांसाठी डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेच्या माहितीसाठी...
Deemed Conveyence For Societies
All Navi Mumbaikars are cordially invited to an Interactive Information Dispersal Fair Tomorrow Thursday, 21st August, 2014 at 11.00 a.m. At Vishnudas Bhave Auditorium.Navi Mumbaikars will get all Legal & Technical Information about Deemed Conveyance ( Pertaining to Societies & Buildings Land Ownership ). Back To...
स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट
६८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात विविध नागरी कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ पार पडले. शहराच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत लोकप्रतिनिधींचे त्याच बरोबर पालिका अधिकाऱ्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. शहरात निर्माण झालेल्या नागरी सुविधांचे संवर्धन करणे हि आपल्या सर्वांचे नैतिक जबाबदारी असून नवी मुंबई शहराला अधिक गतिमान बनविण्यासाठी आपण यापुढे देखील प्रयत्नशील राहू. ठाणे बेलापूर मार्गावरील सर्व्हिस रोड झाला सुरु ठाणे-बेलापूर हि जगातील मोठी औद्यागिक वसाहत म्हणून ओळखली जाते. ठाणे-बेलापूर हा राज्यातील एकमेव टोल मुक्त मार्ग आहे. भविष्यातील वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेता,...
बेलापूर येथे ओ.पी.डी. सुविधा
बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन आता आरोग्य केंद्र स्वरुपात असलेल्या जीर्ण इमारतीच्या पूर्णत्वास अजून काही कालावधी जाणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी सुरु करण्यात येत असलेली बाह्य रुग्ण सेवा नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणार आहे. इतर नागरी सुविधांप्रमाणेच आरोग्य सुविधेचाही विकास करण्यासाठी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महानगरपालिका रुग्णालये उभारत असून या ठिकाणी रोजगारासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा अशी सूचना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली. आजची नवी मुंबई ही पूर्वीची ठाणे बेलापूर पट्टी असून बेलापूर गावाला पूर्वापार महत्व आहे. येथील बाजारपेठ ही...
सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो
पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडून गणेशोत्सव मंडळांचे कौतुक सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिकांसह क्रीडा शिष्यवृत्ती वितरण उत्साहात नवी मुंबई हे बंधुभाव जपणारे सांस्कृतिक शहर असून येथील नागरिक एकमेकांच्या उत्सवात आपुलकीच्या भावनेने सहभागी होत असतात. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून सहभागी होतात. अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो अशा शब्दात राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथील गणेशोत्सव मंडळांचे कौतुक...