gn

तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

नानासाहेबांचे विचार जगासाठी प्रेरणादायी – ना. गणेश नाईक   डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य हे जगासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे मत तैलचित्र प्रदर्शन भेटी प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. धर्माधिकारी कुटुंबीयांनी केलेल्या नि:स्वार्थ सामाजिक कार्याचे तैलचित्र प्रदर्शन कळवा-ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक...

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube